शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2021 अर्ज




Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना त्यांच्या जन्म दिवसाच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर 2020 रोजी सुरू महाराष्ट्र सरकार ने सुरू केली. या योजनेचे नाव शरद पवारांनी त्यांच्या जन्मतारखेचा सन्मान करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2021 च्या माध्यमातून खेड्यांचा आणि शेतकर्यांवचा विकास होईल आणि त्यांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेचे नाव श्री शरद पवार साहेब यांच्या नावावर ठेवण्यासाठी महा विकास आघाडीने सुचविले होते. मंत्रालयाने या योजनेस मान्यता दिली आहे.





शरद पवार ग्रामीण समृद्धी योजने ला मनरेगा सोबत जोडण्यात येणार आहे.


शरद पवार ग्राम समृध्दी योजना 2021 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर राबविली जाईल. मनरेगा अंतर्गत देण्यात येणार्या  रोजगाराला शरद पवार ग्रामीण समृध्दी योजनेशीही जोडले जाईल. ही योजना रोजगार हमी विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांोची व खेड्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.



तुलाम्हा जर WHATS APP वर हव असल्यास

 तुम्ही GOOGLE  PAY :- 9503638686 यावर   रुपये किवा १०

 रुपये  पे करून मिळवू शकता




Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.